Riteish Deshmukh Playing Badminton with Mom on Mother's Day | जेव्हा आई बॅटमिंटन गेमसाठी विचारते..
2021-05-11 5 Dailymotion
अभिनेता रितेश देशमुखने आईबरोबर बॅटमिंटन खेळतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. आईने बॅटमिंटन गेम खेळूया का विचारलं होतं, अशी कमेंट त्याने केली आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.